पार्थ पवारांच्या एक लाख रुपये भाग भांडवल असणाऱ्या कंपनीने १८०० कोटींची जमीन फक्त घेतली ३०० कोटीना ; उबाठा गटाचे अंबादास दानवे यांचा आरोप
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या भोवऱ्यात अडकल्याची चर्चा
Read More