सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तिन्ही पक्षांच्या आहेत ; कुठल्याही एका पक्षाच्या नाहीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरु झालेली योजना आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
Read More