‘ शांतता आणि संयमाचा दरवाजा बंद केला आहे ; आता ज्या भाषेत तुम्हाला समजतंय त्या भाषेत उत्तर मिळाले ‘ : आमदार महेशदादा लांडगे समर्थकांच्या सोशल मिडियावरील पोस्टची शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली त्या तीन ते चार विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भोसरी विधानसभेची
Read More