शिवाई माझी सुरक्षित बहीण योजनेतील प्रशिक्षणार्थींचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दैदिप्यमान यश
दोन सुवर्ण, पाच रौप्य, नऊ कांस्यपद पदक
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
शिवछत्रपती क्रीडांगण, बालेवाडी येथे पार पडलेल्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर सर नॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये च-होली येथील किसनराव तापकीर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट च्या वतीने च-होली मध्ये शिवाई माझी सुरक्षित बहीण योजना ॲड कुणाल किसनराव तापकीर यांच्या वतीने सुरू करण्यात आली होती. या प्रशिक्षणांतर्गत सर्व मुलांना मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येते त्यातील कराटे खेळाडू यांनी दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि नऊ कांस्यपदक मिळविले.
या खेळाडूंना नेहा दीदी गावडे, समर्थ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विजयी खेळाडूंना ॲड.कुणाल तापकीर यांनी शुभेछ्या दिल्या. यावेळी अनिल तापकीर , श्रेयस चिखले आणि खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
पदक मिळविलेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
कुशल उमेश पवार
कराटे फाईट- (सुवर्णपदक)
काता – (कांस्यपदक)
०९ वर्ष वयोगट
वेद ज्ञानदेव शितोळे
काता- (रौप्य पदक)
स्वराज संतोष होंगुले
काता – (कांस्यपदक)
११ वर्षे वयोगट
ललित सचिन पाटील
कराटे- (रौप्य पदक)
काता- (कांस्यपदक)
१२ वर्षे वयोगट
सोहम बालाजी जाधव
कराटे – (कांस्य पदक)
अबूबकर इनामदार
काता – (कांस्यपदक)
१४ वर्षे वयोगट
सेजल दत्तात्रय काळे
काता- (कांस्यपदक)
१५ वर्षे वयोगट
अक्षद निलेश लळे कराटे- (कांस्यपदक)
१६ वर्षे वयोगट
प्रियंका किशोर ढाळे
कराटे -(सुवर्णपदक)
काता – (रौप्य पदक)
वेदिका विश्वनाथ रसाळ
कराटे – (रौप्य पदक)
काता – (कांस्य पदक)
१९ वर्षे वयोगट
अश्विनी चंद्रशेखर भोकरे
कराटे – (रौप्य पदक)
काता – (कांस्य पदक)