महायुती बुचकळ्यात… ‘राष्ट्रवादी’ केंद्रस्थानी पुन्हा पवारसाहेबच..! छगन भुजबळांच्या नंतर खा.सुनेत्रा पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट..?
लोकमान्य टाइम्स : पुणे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी भूकंप होणार असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
Read More