वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यांना त्वरित आर्थिक मदत द्या
लोकमान्य टाइम्स : नागपूर / शिराळाशिराळा विधानसभा मतदार संघात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण
Read More