केव्हा नव्हे ते गुंठा मंत्र्यांना आलाय प्रभागातील समस्यांचा कळवळा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे अखेर महापालिका निवडणुका होणार असल्याने पिंपरी चिंचवड शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसे शहरातील विशेषकरून भोसरी विधानसभा मतदार संघातील गुंठा मंत्री असणारे आणि त्यामध्यमातून आर्थिक माया मिळविलेले युवा नेत्यांना अचानक प्रभागातील समस्यांचा साक्षात्कार झाल्याचे
Read More